शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

४३२ शाळाबाह्य मुलांचे जीवन फुलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:47 IST

भीक मागून पोट भरणाºया, बाल मजूरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ४३२ बालक आढळले.

ठळक मुद्देदीड वर्षात ५०१ बालके मिळाली : ६२ बालकांना शाळेत दाखल केले

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भीक मागून पोट भरणाºया, बाल मजूरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ४३२ बालक आढळले. त्या बालकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार मागील दीड वर्षात ६ ते १४ वर्ष वयोगटातील ५०१ बालके शाळाबाह्य असल्याचे लक्षात आले. यात २८७ मुले तर २१४ मुलींचा समावेश आहे. सन २०१५-१६ मध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले होते. या सर्वेक्षणात ३५९ बालके शाळाबाह्य आढळले. यातील ३१३ बालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर ६-७ वर्षातील ४६ बालकांना सरळ शाळेत दाखल करण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षांत शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणात १४२ बालके शाळाबाह्य आढळले. यात ६५ मुले व ५४ मुलींचा समावेश आहे. त्यांना विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. तर ५ बालकांना सरळ शाळेत दाखल करण्यात आले.जिल्ह्यात कुडवा, रेल्वे स्थानक, काचेवानी, मुंडीकोटा, सौंदड येथे भीक मागणाºया, मांग-गारुडी, लोहार, फिरणारे नाथजोगी यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासनाकडून प्रत्येक बालकावर ३ हजार रुपये शिक्षण विभागाला देण्यात येत आहे.ती रक्कम शिक्षण विभाग कुटूंबियांच्या खात्यात न टाकता पुस्तक, गणवेश यावर खर्च केली जात आहे.दोन तालुक्यात एकही बालक नाहीसन २०१६-१७ मध्ये शिक्षकांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सालेकसा व देवरी तालुक्यात एकही शाळाबाह्य बालक आढळले नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १, गोरेगाव ३, आमगाव १०, सडक-अर्जुनी १०, तिरोडा ११ व गोंदिया तालुक्यात १०७ बालके आढळले.जिल्ह्यातून १५ केंद्र प्रमुखांची निवड करुन त्यांची बैठक घेण्यात आली. शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी केंद्रप्रमुख मदत करणार आहेत. यासाठी त्यांना १५ दिवसाचा वेळ दिला आहे.-कुलदीपिका बोरकरजिल्हा समन्वयक, पर्यायी शिक्षण, सर्वशिक्षा अभियान जिल्हा परिषद गोंदिया.