शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कामबंद आंदोलनात ४०० डॉक्टरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:03 IST

कलकत्ता येथील खासगी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या आणि राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्लाच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी इंडियन मेडीकल असोशिएशनच्या नेतृत्त्वात सोमवारी (दि.१७) कामबंद आंदोलन केले.यात आंदोलनात जिल्ह्यातील ४०० डॉक्टर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हाभरात बंदला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कलकत्ता येथील खासगी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या आणि राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्यां हल्लाच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी इंडियन मेडीकल असोशिएशनच्या नेतृत्त्वात सोमवारी (दि.१७) कामबंद आंदोलन केले.यात आंदोलनात जिल्ह्यातील ४०० डॉक्टर सहभागी झाले होते.सोमवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान रूग्णांना सेवा न देण्यासाठी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. इंडियन मेडिकल असोेशिएशनच्या नेतृत्वात गोंदियासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमगाव येथील डॉक्टरांनी ठाणेदाराला निवेदन दिले.जिल्ह्यातील सुमारे ४०० डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी गोंदियाच्या डॉक्टरांच्या संघटनेने पंतप्रधानांच्या नावे तहसीलदार यांना निवेदन दिले होते.डॉ.निर्मला जयपुरीया, डॉ.राजेंद्र जैन, डॉ.नरेश मोहरकर, डॉ.संजय अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात डॉक्टरांनी निवेदन दिले. सोमवारला बंदला घेऊन आमगाव मेडीकल असोशिएन आमगावतर्फे ठाणेदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशांक डोये, उपाध्यक्ष डॉ. आशिष गुप्ता, सचिव डॉ.अभय बोरकर, सहसचिव डॉ. कमलेश मच्छीरके, डॉ.दिनेश बोपचे, डॉ.व्ही.वाळके, डॉ. बुलाखीदास कलंत्री, डॉ. अमित जायस्वाल, डॉ. एम.सोनी, डॉ. टी.डी.कटरे, डॉ. जितेंद्र वाळके, डॉ. ललीत कलंत्री,डॉ. आर. सोनी, डॉ. सादीत खान, डॉ.जे.गोहील, डॉ.व्ही. मेंढे, डॉ.तेजस्वीनी भुस्कुटे, डॉ.बी.वाळके, डॉ. एम.पटले, डॉ. बी. बोपचे, डॉ.एस. मेंढे, डॉ. एस. मुंजे, डॉ. हिरकने, डॉ.असमा शेख यांचा समावेश होता.