शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
2
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
3
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
4
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
5
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
6
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
7
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
8
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
9
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
10
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
11
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
12
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
13
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
14
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
15
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
16
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
17
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
18
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
19
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
20
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया

२५ हजार महिलांना मिळणार गॅस सिलींडर

By admin | Updated: October 15, 2016 00:28 IST

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २५ हजार महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप केले

ोंदिया : प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २५ हजार महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप केले जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ सोमवारी गोंदियात खा.नाना पटोले यांच्या हस्ते, आ.विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई यांच्यासह हिन्दुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशन या तीनही कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींचे संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात ६० महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. विदर्भात नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्यात सर्वप्रथम उज्वला योजनेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या विशेष अनुदानातून राबविल्या जात असलेल्या या योजनेतून महिलांचा सामाजिक स्तर उंचावण्यासोबतच त्यांचे आरोग्य सांभाळणे आणि प्रदुषणाला आळा घालणे हा उद्देश आहे. दारिद्र्य रेषेखालील महिलांना हे कनेक्शन वाटप केले जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)