शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२१० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या

By admin | Updated: June 18, 2017 00:10 IST

पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देता यावी यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ....

सेवेसाठी बदल्या : शहरातील कर्मचारी नक्षलग्रस्त भागात लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देता यावी यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी २१० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ जून रोजी केल्या आहेत. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाणी, सशस्त्र दूरक्षेत्र, सी-६०, नक्षल विरोधी अभियान पथक व इतर विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी त्वरीत सोडण्याचे आदेश ठाणेदारांना देण्यात आले आहेत. बदलीवर कार्यमुक्त करताना संबधीत कर्मचाऱ्यांना पदग्रहणाचा काळ न उपभोगता तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कर्मचारी रजेवर, सिक असतील त्यांना रजा कालावधीमध्येच बदलीवर मोकळे करावे. त्यांना बदलीसंबधीचा देय पदग्रहण काळ एक महिन्याचा आत उपभोगण्याची परवानगी संबंधीत ठाणेदार किंवा प्रभारी अधिकारी यांनी प्रशासकीय सोईनुसार द्यावी. जे कर्मचारी बदलीवर कार्यमुक्त होऊनही नवीन नेमणूकीच्या ठिकाणी हजर न झाल्यास त्यांचा कसूरी अहवाल पोलीस अधिक्षक कार्यालयाला पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दबाव आणणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पर्यायी व्यवस्थेची वाट पाहू नये. जे कर्मचारी बदलीवर हजर होण्यासाठी टाळाटाळ करतील तसेच त्यासाठी रुग्ण निवेदन करतील असा कर्मचाऱ्यांना रुग्ण निवेदनाच्या तारखेपासून बदलीवर मोकळीक करावे कोणतेही कर्मचाऱ्याने बदलीसंदर्भात निवेदन, विनंती अर्ज केले आहे. या कारणासाठी त्या बदलीवर सोडण्यासाठी विलंब करु नका असाही सूचना दिल्या आहेत. सेवा विषयक बाबीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून खातेबाह्य दबाव, दडपण आणणाऱ्या कर्मचारीविरूध्द पोलीस नियमावली भाग १, नियम ४१३ तसेच सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रं. सीबीआर-१००६/प्र.क्र.-१२/०६११ दिनांक १७/०८/२००६ नुसार संशयीत कर्मचाऱ्याविरुध्द कठोर, शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिले आहे.