शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

२१ विंधन विहिरींना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:37 IST

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता अर्जुनी-मोरगाव शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचे साधन व्हावे यासाठी नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व जिल्हाधिकाऱ्यांनी २१ विंधन विहिरींना मंजुरी प्रदान केली असून .....

ठळक मुद्देपोर्णिमा शहारे : पाणीटंचाईवर मात करण्यात होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता अर्जुनी-मोरगाव शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचे साधन व्हावे यासाठी नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व जिल्हाधिकाऱ्यांनी २१ विंधन विहिरींना मंजुरी प्रदान केली असून लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे यांनी सांगितले.अर्जुनी-मोरगाव नगर पंचायत कार्यक्षेत्रात पाण्याचा साठा कमी आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने स्थिती अधिकच गंभीर असून येणाºया काळात पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेत, गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून नगर पंचायतच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला. १४ व्या वित्त आयोगांतर्गत २१ विंधन विहिरींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने नुकतीच शासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.मंजूर झालेल्या विंधन विहिरी रामचंद कावळे यांचे घर, बिरसा मुंडा, राजु टेंभुर्णे यांचे घर, रामदास गायकवाड, संविधान चौक, कांचन हातझाडे, प्रभा रावेकर, कुंभारे सर, हनुमान मंदिर, शंकर खोब्रागडे, संतोष चांदेवार, सुनीता कोकोडे, बडोले, लालसिंग सोनाग्रे, कोंडवाड्यासमोर, नगर पंचायत परिसर, आनंदराव बागडे, शितला माता मंदिर परिसर, कमला परिहार, नरहरी परिहार, रोहीदास शहारे यांच्या घराशेजार करण्यात येणार आहे.सदर २१ विंधन विहिरींवर २२ लाख २३ हजार ९८९ रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले आहे. नगरात होणाऱ्या २१ विंधन विहिरींमुळे पाण्याच्या टंचाईवर मात करुन येईल असा आशावाद नगराध्यक्ष शहारे यांनी व्यक्त केला.