शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

२० हजार ५६७ विद्यार्थी

By admin | Updated: February 21, 2015 01:37 IST

जिल्ह्यातच्या आठही तालुक्यातील ६८ केंद्रावरून २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

गोंदिया : जिल्ह्यातच्या आठही तालुक्यातील ६८ केंद्रावरून २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गोंदिया तालुक्यात २१ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी ६२९३, पुनपरीक्षार्थी ५२८ असे एकूण ६७९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. देवरी तालुक्यात ६ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १२५७, पुनपरीक्षार्थी ७४ असे एकूण १३३१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आमगाव तालुक्यात ५ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १६१४, पुनपरीक्षार्थी ११२ असे एकूण १७२६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी २२११, पुनपरीक्षार्थी ६० असे एकूण २२७१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गोरेगाव तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १९३७, पुनपरीक्षार्थी १६१ असे एकूण २११८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ७ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १५२५, पुनपरीक्षार्थी १६८ असे एकूण १६९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सालेकसा तालुक्यात ५ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १३६२, पुनपरीक्षार्थी ११५ असे एकूण १४७७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तिरोडा तालुक्यात १० केंद्रावरून नियमीत विद्यार्थी २९८४, पुनपरीक्षार्थी १७६ असे एकूण ३१६० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील ६८ केंद्रावरून नियमीत विद्यार्थी १९ हजार १७३, पुनपरीक्षार्थी १३९४ असे एकूण २० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.सिकलसेलग्रस्तांना तासाला २० मिनिटे अधिक४सिकलसेल ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी प्रत्येक तासाला २० मिनीटाचा वेळ देण्यात येणार आहे. तीन तासाच्या पेपरला एक तास अधिकचा दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे च्या सचिवांनी दिला आहे.विद्युतची सोय शाळांकडून४परीक्षेच्या काळात भारनियमन झाले तर त्या शाळेला जनरेटरची सोय करायची आहे. यासाठी सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. भारनियमन झाल्यास लाईटची सोय करून देण्याची हमी जिल्ह्यातील सर्व केंद्रानी लिहून दिली आहे.भरारी पथके राहणार४परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. भरारी पथकात माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथुमक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट, एक महिला पथक व प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांच्या माध्यामातून विविध पथके तयार करून प्रत्येक शाळेत जाणार आहेत.मागील एक वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कॉपी पासून परावृत्त होण्यासाठी मुख्याख्यापक व शिक्षकांनी सहकार्य करावे. कॉपीमुक्त जिल्ह्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.-शरद खंडागळेमाध्यमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.