शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांत २० टक्के अतिरिक्त जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:32 IST

बीकॉम व बिएसस्सी या शाखांत विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा. यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांत अतिरिक्त २० टक्के जागांना नागपूर विद्यापीठाचे कुुलगुरू काणे यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत आदेश निघणार आहेत. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मागणीवरून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देबीकॉम व बीएसस्सीत प्रवेशासाठी सुविधा : आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बीकॉम व बिएसस्सी या शाखांत विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा. यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांत अतिरिक्त २० टक्के जागांना नागपूर विद्यापीठाचे कुुलगुरू काणे यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत आदेश निघणार आहेत. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मागणीवरून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.सध्या बीकॉम व बीएसस्सी या दोन शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. त्यात आता दरवर्षी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने या दोन शाखांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना बाहेर जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. मात्र ते आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेत आमदार अग्रवाल यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु काणे यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली. आमदार अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली. तसेच यावर शासनाकडून जेव्हा अधीक महाविद्यालय सुरू केले जाईल तेव्हा केले जाईल. मात्र आता विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्वरीत निर्णय घेण्याची मागणी केली. यावर कुरूगुरू काणे यांनी सर्वच महाविद्यालयांत सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थी क्षमतेच्या २० टक्के अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सहमती दर्शविली. विशेष म्हणजे, याबाबत एक-दोन दिवसांत अधिकृत आदेश काढण्याचे आश्वासनही त्यांनी आमदार अग्रवाल यांना दिले आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल