शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

१५ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: May 1, 2017 00:54 IST

गोंदिया येथे क्षत्रिय मरठा कलार समाज सामूहिक विवाह सोहळा अक्षय तृतियेच्या पर्वावर पार पडला.

सामूहिक विवाह : क्षत्रिय मराठा कलार समाज परसवाडा : गोंदिया येथे क्षत्रिय मरठा कलार समाज सामूहिक विवाह सोहळा अक्षय तृतियेच्या पर्वावर पार पडला. यात गोंदिया, बालाघाट, भंडारा, नागपूर, रामपूर, बोदल, भोपाल जिल्ह्यातील मंडळी वर-वधू घेऊन समाज भवनामध्ये पोहचली होती. यात १५ जोडप्यांचे शुभमंगल करण्यात आले. अध्यक्षस्थानी मनीष चौरागडे होते. अतिथी म्हणून दामोदर दियावार, राकेश सेवईवार, महेंद्र डोहरे, पालक सेवईवार, डुमेश चौरागडे, माधो भोयर, सुरेश चौरागडे, नारायण प्रसाद, जमईवार, भागवत, धपाडे, मदन पालेवार, डॉ. अनिल चौरागडे, डॉ. राजे कावळे, तपन कावळे, सुरेश पिपलेवार, धरमलाल धुवारे, नंदकिशोर भोयर, अनूप सेवईवार, रामनारायण भोयर उपस्थित होते. महेंद्र डोहळे नागपूर यांनी समाज भवन, महिलांकरिता स्वतंत्र खोलीसाठी ५० हजार रूपये आपल्या वडिलांच्या स्मृतीत दिले, त्याचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक कलार समाजबांधवानी आर्थिक सहकार्य केले. वधूंना जीवनावश्यक वस्तू, भांडी, ताट, पाणी फिल्टर आदी वस्तू भेट देण्यात आल्या. संचालन शरद डोहरे यांनी केले. आभार निलकंठ सिरसाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नवयुवक संघ, महिला संगठन समिती, शोभा धुवारे, सिंधू पिपरेवार, जयश्री सिरसाटे, आरती धपाडे, कांती बिजेवार, सुनिता डोहरे, मीना चौरागडे, चेतना डोहरे, सुनिता सोनवाने, अर्चना बारेवार, रिता बिडोवार, वंदना चौरागडे, नितू धुवारे, वर्षा चौरागडे व सर्व महिलांनी सहकार्य केले.(वार्ताहर)