शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावावर घातला १३ लाखांनी गंडा

By admin | Updated: January 14, 2016 02:21 IST

नवसंजीवनी योजनेत लिपीक पदावर नोकरी लावून देण्याच्या नावावर चार जणांनी येथील चार बेरोजगारांना १२ लाख ४० हजार रुपयांनी गंडा घातला.

चौघांवर गुन्हा दाखल : गंडवणाऱ्यात नागपुरातील लोकगोंदिया : नवसंजीवनी योजनेत लिपीक पदावर नोकरी लावून देण्याच्या नावावर चार जणांनी येथील चार बेरोजगारांना १२ लाख ४० हजार रुपयांनी गंडा घातला. हा प्रकार २२ नोव्हेंबर २०१४ ते १२ जानेवारी २०१६ या काळात घडला. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस सूत्रानुसार, आरोपी सुरेश श्रावण कोसरकर (४८) रा.छोटा गोंदिया, प्रिया सायलवार (३५) रा.स्नेहा नगर मानकापूर, नागपूर, प्रफुल प्रभाकर आटकेवार (३२) रा. नागपूर व मनीष कवाडे (३५) रा. विजय टॉकीज घाट रोड नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांनी नागपूरच्या सुभाष बगिच्यात चौघांकडून पैसे घेतले. त्यात रतनारा येथील जयराम सिताराम लिल्हारे यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये तर अशोक पाऊलझगडे, प्रमोद साखरे व सतीश पुस्तोडे या तिघांकडून ८ लाख ९० हजार रुपये असे एकूण १२ लाख ४० हजार रुपये घेऊन खोटे नियुक्तीपत्र दिले. सदर आरोपींवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१, ११९ (ब) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.महिलेचा विनयभंगगोंदिया : सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथील सचिन उमेश गजभिये (३५) याने सोमवारी रात्री १.३० वाजता गावातीलच २८ वर्षाच्या महिलेच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केला. सदर घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ४५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)