शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

१.१४ कोटींची अफरातफर, सहा जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 24, 2016 00:04 IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी पोलिसांनी मेसर्स अ‍ॅग्रो फ्रे शफूड आयएनसी आमगाव या फर्म मधील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गोंदिया : कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी पोलिसांनी मेसर्स अ‍ॅग्रो फ्रे शफूड आयएनसी आमगाव या फर्म मधील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आमगाव येथील मेसर्स अ‍ॅग्रो फ्रेशफूड आयएनसी या फर्म मधील पार्टनर असलेल्या लोकांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे एक कोटी १३ लाख ८९ हजार २७४ रूपये ६१ पैशांची अफरातफर केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात म्हाडाचे माजी सभापती नरेश अमृतलाल माहेश्वरी (६१), विष्णु राजेंद्र माहेश्वरी (३५), आशिक चंपालाल भूतडा (३९), आनंद चंपालाल भूतडा (३२, मे अ‍ॅग्रो फ्रेशफुड आयएनसी सर्व रा. आमगाव) व विकास मोहनलाल बनकदीया (५५,रा.गणेशनगर,गोंदिया) यांन ३० सप्टेंबर २०१४ पासून आजपर्यंत कर्मचाऱ्यांचे सदर पैसे हडपल्याची तक्रार जयप्रकाश नतमल भट्टड (५०,रा.विद्यानगरी,आमगाव) यांनी पोलिसांकडे केली आहे. बॅलेन्सशीटमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे इतके पैसे नुकसान असताना आयडीबीआय बँकेत दिड कोटीच्या ईपीसी मध्ये वाढविण्यासाठी आरोपींनी खोटे कागदपत्र दाखल केले. आयकर विभागालाही खोटी माहिती पुरविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जयप्रकाश यांनी या संदर्भात आमगाव न्यायालयात धाव घेऊन सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून आमगाव पोलिसांनी सदर प्रकरणातील आरोपींविरूध्द भादंविच्या कलम १९१, १९२, १९६, १९७, १९८, १९९, ४०६, ४२०, ४२१, ४२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)