शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दागिणे स्वच्छ करण्याच्या नावावर ११ महिलांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

 शहरात शनिवारी (दि.१४) बाजपेयी वाॅर्ड परिसरात आलेल्या महिल जुने भांडे बदली करून नवीन भांडे देण्याच्या बहाण्याने घराघरात गेल्या. तसेच  जुन्या सोन्याच्या बदल्यात इतर वस्तू देण्याच्या बहाणा केला व जूने सोने घासून नवीन करून देण्याच्या नावावर ३-४ महिलांनी शहरातील तब्बल ११ महिलांची फसवणूक केली. ज्या महिलांची फसवणूक केली त्यातील ५ महिला रामनगर पोलीस ठाणे तर ६ महिला शहर पोलीस ठाणे हद्दीतील असून लाखो रूपयांचे दागिणे त्या महिलांकडून नेले. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिलांनो सावधान, आपल्याकडे कुणी महिला आपले मळकट दागिणे स्वच्छ करून देण्याच्या नावावर येत असतील तर त्यांना आपले दागिणे देऊ नका. अन्यथा आपल्याला त्या गंडा घालतील. सध्या असा प्रकार शहरात सुरू असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला शहरातील ११ महिलांना गंडा घालण्यात आला आहे. एकाच दिवसात लाखो रूपयांचे दागिणे महिला घेऊन गेल्या आहेत.  शहरात शनिवारी (दि.१४) बाजपेयी वाॅर्ड परिसरात आलेल्या महिल जुने भांडे बदली करून नवीन भांडे देण्याच्या बहाण्याने घराघरात गेल्या. तसेच  जुन्या सोन्याच्या बदल्यात इतर वस्तू देण्याच्या बहाणा केला व जूने सोने घासून नवीन करून देण्याच्या नावावर ३-४ महिलांनी शहरातील तब्बल ११ महिलांची फसवणूक केली. ज्या महिलांची फसवणूक केली त्यातील ५ महिला रामनगर पोलीस ठाणे तर ६ महिला शहर पोलीस ठाणे हद्दीतील असून लाखो रूपयांचे दागिणे त्या महिलांकडून नेले. शहरातील महिलांचे दोन तोळे सोने त्या महिला घेऊन गेल्या आहेत. सोने स्वच्छ करून देण्याच्या नावावर त्यांच्या डोळ्यासमोरून दागिणे घेऊन जाणाऱ्या महिलांची तक्रार गोंदिया शहर व रामनगर पोलिसांत करण्यात आली. गोंदिया शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी महिलांची फोटो व त्यांचे संभाषण असलेली चित्रफित मिळविली असून त्यांच्या शोधासाठी पोलीस कामाला लागले आहे. जिल्ह्यात महिलांना फूस लावून दागिणे चोरणाऱ्या टोळीतील ४ महिलांचे चेहरे पोलिसांच्या समोर आले आहे. कुणाकडे नवीन भांडी देण्याच्या नावावर महिला आल्यात तर त्यांची माहिती पोलिसांना त्वरीत द्यावी, अशी माहिती  शहर ठाणेदार महेश बनसोडे यांनी दिली आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी