शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

१०,४६३ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा

By admin | Updated: May 6, 2016 01:28 IST

मेडिकल, इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व महाराष्ट्र हेल्थ अ‍ॅन्ड टेक्निकल कॉमन एट्रांस टेस्ट (एमएचटी-सीईटी) परीक्षा गोंदिया शहरातील १७ केंद्रांवर गुरूवारी (दि.५) झाली.

गोंदिया : मेडिकल, इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व महाराष्ट्र हेल्थ अ‍ॅन्ड टेक्निकल कॉमन एट्रांस टेस्ट (एमएचटी-सीईटी) परीक्षा गोंदिया शहरातील १७ केंद्रांवर गुरूवारी (दि.५) झाली. जिल्हा प्रशासनाने सदर परीक्षेसाठी व्यापक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे परीक्षा शांततेत पार पडली. सदर परीक्षेसाठी ११ हजार ३०२ परीक्षार्थ्यांनी आवेदन केले होते. मात्र प्रत्यक्षात १० हजार ४६३ परीक्षार्थीच परीक्षेत सहभागी झाले. वेगवेगळ्या कारणांमुळे ८३९ परीक्षार्थी परीक्षेत सहभागी होवू शकले नाही.यात प्रामुख्याने तीन पेपर घेण्यात आले. फिजिक्स-केमिस्ट्रीच्या पेपरसाठी ४ हजार ६४३ आवेदन होते. त्यापैकी ४ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले. ३३७ विद्यार्थी अनुपस्थित होते. पेपर क्रमांक-२ बॉयलॉजीसाठी ३ हजार १७० आवेदन आले होते. तर ३ हजार ३० विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले. यात परीक्षार्थ्यांची अनुपस्थिती १४० होती. पेपर क्रमांक-३ गणितासाठी ३ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी आवेदन केले होते. यात ३ हजार १२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३६२ विद्यार्थी परीक्षेत उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)भोवळ येऊन पडली विद्यार्थिनीमहावीर मारवाडी हायस्कूल या केंद्रावर पूजा नामक एक विद्यार्थिनी भोवळ येवून पडली. तिला त्वरित केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ती परीक्षा देण्यापासून वंचित राहिली.