शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी तरूणाला १० वर्षांचा कारावास

By admin | Updated: June 11, 2016 01:56 IST

तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरूणाला जिल्हा सत्र न्यायालयाने

गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरूणाला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी १० वर्षाचा सश्रम कारावास व ९ हजार रूपये दंड ठोठावला आहे. सुजॉय उर्फ संजय चक्रवर्ती (२४) असे आरोपीचे नाव आहे. तो पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यातील गोपीगंज येथील रहिवासी आहे. १९ जानेवारी २०१३ रोजी त्याने वडेगाव येथील १४ वर्ष ७ महिन्याच्या मुलीला पळवून नेले होते. तो वडेगावच्या एका दागिन्यांच्या दुकानात काम करीत होता. त्याने त्या मुलीला पश्चिम बंगाल येथे पळवून नेल्यावर तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्या मुलीला आरोपीच्या घरून शोधून आणले. त्याच्याविरूध्द जिल्हा न्यायालयात खटला चालला. त्याच्याविरूध्द सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस. आर. त्रिवेदी यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. शबाना अंसारी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई आशा मेश्राम व इतर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)