शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:57 IST

जिल्हा अप्पर व सत्र न्यायालयातील न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी ४ वर्षांपासून न्यायप्रविष्ट दुराचार प्रकरणी निर्णयाची सुनावणी करताना ४२ वर्षीय आरोपीला १० वर्षांचा कारावास व १ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निर्वाळा : १ हजार रुपयांचा दंड ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा अप्पर व सत्र न्यायालयातील न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी ४ वर्षांपासून न्यायप्रविष्ट दुराचार प्रकरणी निर्णयाची सुनावणी करताना ४२ वर्षीय आरोपीला १० वर्षांचा कारावास व १ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला आहे.तिरोडा तालुक्यातील पिपरिया येथील फिर्यादी २१ वर्षीय युवती २ नोव्हेंबर २०१५ ला शिकवणी वर्गात गेली होती. सुटी झाल्यानंतर एका मैत्रिणीसोबत पायी तिरोडा बसस्थानक जाण्यासाठी निघाली. यातच आरोपी महेश मदन मस्करे (४२) याने दुचाकी रस्त्यावर थांबवून बसस्थानकपर्यंत सोडून देतो असे सांगितले. मात्र दुचाकी बसस्थानक जवळून थांबविता बाघोली जाणाऱ्या मार्गाने पिपरीया ते चांदोरी गावाकडे जाणाºया मार्गावर नेवून थांबविले. तसेच सुना मौका साधून आरोपीने फिर्यादीला रस्त्याकडेला असलेल्या शेतात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केले. याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मात्र दोन आठवड्याचा कालावधी लोटल्यानंतर १७ नोव्हेंबरला तिरोडा ठाण्यात घटनेची तक्रार करण्यात आली. वैद्यकीय परीक्षण व सखोल तपासानंतर सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी जिल्हा अप्पर व सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केले. साक्ष व ठोस पुराव्यावरून ४ वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधिश कोठेकर यांनी आरोपीला दोषी ठरवित १० वर्षांचा कारावास व १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी सरकार पक्षाकडून अ‍ॅड.चुटे यांनी बाजू मांडली.मारहाण करणाºयाला एक वर्षाचा सश्रम कारावासगोंदियातील उत्तम नरसिंह गहरवार यांना १३ आॅगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता विटाने मारून डोके फोडणाºया रमेशसिंग सोमवंशी (४२) रा. गौतमनगर बाजपेयी वॉर्ड गोंदिया याला जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे. विनाकारण शिविगाळ करून उत्तमला डोक्यावर विटाने मारले होते. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यासाठी न्यायाधीश विशाल साठे यांनी १९ डिसेंबरला सुनावणी करताना आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड ठोठावला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कार