शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांचे १ हजार ६२९ प्रस्ताव निबंधकांकडे

By admin | Updated: July 5, 2015 02:05 IST

सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे.

संख्या वाढणार : सर्वाधिक प्रस्ताव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून गोंदिया : शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने सावकारांकडून येत्या ३० जून पर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातून एकूण १६२९ प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रस्तावांत आणखी वाढ होणार असून आजघडीला सर्वाधिक प्रस्ताव अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिसून येत आहेत. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याचे विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात मोडत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर या योजनेंतर्गत परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सावकारांनी त्यांच्या तालुकास्थळावर सहायक निबंधकांकडे १६२९ प्रस्ताव सादर केले आहेत. यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातून सर्वाधिक ६९९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. गोंदिया तालुक्यातून फक्त चार प्रस्ताव प्राप्त झाल्याचे नमूद आहे. या शिवाय तिरोडा तालुक्यातून ३७१, सडक-अर्जुनी तालुक्यातून ५५५ प्रस्ताव आले आहेत. (शहर प्रतिनिधी)आणखी प्रस्ताव येणारसध्या तरी जिल्हा उपनिबंधकांकडे १६२९ प्रस्ताव असले तरी त्यांची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती आहे. यात देवरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येणार आहेत. शिवाय अन्य तालुक्यातूनही थोड्याफार प्रमाणात प्रस्ताव वाढणार असल्याची माहिती आहे. कर्जमाफीसाठी ३.६० कोटी मिळालेशासनाकडून शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्यासाठी अर्थात प्रस्ताव सादर करणाऱ्या देण्यासाठी शासनाकडून निबंधकांच्या खात्यात ३.६० कोटी रूपये टाकण्यात आले आहेत. निबंधकांकडे असलेले १६२९ प्रस्तावएक कोटी ८० लाख ३७ हजार १२३ रूपयांचे आहेत. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांची एवढी रक्कम माफ केली जाणार असल्याचे समजते. मात्र त्यानंतरी निबंधकांच्या खात्यात रक्कम शिल्लक राहणार असल्याने पुढे येणारे प्रस्तावही माफ होतील. प्रस्ताव काढणार निकाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका त्यानंतर त्यांचे निकाल आल्याने शासकीय यंत्रणा त्या कामांत व्यस्त आहे. जिल्हाधिकारीही कामांत व्यस्त असल्याने या प्रकरणाला घेऊन बैठक झालेली नाही. मात्र या आठवड्यांत शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर बैठक होणार असून त्यात बहुतांश प्रस्ताव निकाली काढले जातील असे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्याकडून कळले.