शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ७६ हजारांची तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST

गोंदिया : सडक-अर्जुनीच्या आर.के. पेट्रोलपंपसमोर १५ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजता १ लाख ७६ हजार रुपयाची तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ ...

गोंदिया : सडक-अर्जुनीच्या आर.के. पेट्रोलपंपसमोर १५ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजता १ लाख ७६ हजार रुपयाची तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई डुग्गीपार पोलिसांनी केली आहे.

सडक-अर्जुनीच्या आर. के. पेट्रोलपंपसमोर डुग्गीपार पाेलिसांनी नाकाबंदी करून रिमझिम टोबॅको नं.१ चे एक किलो वजनाचे १० पॅकेट किंमती ५ हजार ५०० रूपये, इगल हुक्का शिसा टोबॅकोचे ४०० ग्रॅम वजनाचे २०० व्होलसेल पॅकेट किंमत १ लाख ८ हजार, आर. के. सुपर प्रीमियम क्वाॅलिटी हुक्काचे २०० ग्रॅम वजनाचे १००० पॅकेट किंमत ५० हजार, एम डी.-७ सुपर प्रीमियम क्वालीटी हुक्काचे २०० ग्रॅम वजनाचे ३५० पॅकेट किंमत १७ हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा तंबाखू पकडला. त्यातील काही तंबाखू नमुन्यांसाठी काढून १ लाख ७६ हजार २४० रुपये किंमतीचा ३५२ क्विंटल ८ किलो वजनाची तंबाखू जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी भंडारा येथील अन्न सुरक्षा अधिकारी पीयूृष वसंतराव मानवतकर (३०) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २७२, २७३ सहकलम ३(१) (झेड,झेड),(आय, आय, आय),२६(२), (आय),२६, (२), (आय व्ही),२७ (३), (ई), ३० (२) ए, ५९ अन्न सुरक्षा व कायदे अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस हवालदार शेंडे करत आहेत. तपास पोलीस हवालदार शेंडे करत आहेत.