शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक यंत्रसामुग्री खरेदीसाठी मेडीकलला १ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 21:07 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) ला रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री करण्यासाठी १ कोटी रूपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे गोरगरिब रुग्णांना मेडीकलमध्येच उपचाराची सुविधा मिळणार आहे.

ठळक मुद्देरुग्णांची समस्या होणार दूर : बऱ्याच कालावधीनंतर मिळाला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) ला रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री करण्यासाठी १ कोटी रूपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे गोरगरिब रुग्णांना मेडीकलमध्येच उपचाराची सुविधा मिळणार आहे.गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होवून तीन चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही विविध आरोग्यविषयक सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रुग्णांवर उपचार करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी शासनाकडे अनेकदा निधीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शासनाने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये विविध यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबईने यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी ८ मार्चला मंजुरी दिली आहे.त्यामुळे आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हॉपकिन बायो-फार्मास्युटीकल कॉर्पोेरेशन लि.मुंबईच्या माध्यमातून ही यंत्रसामुग्रीे खरेदी करण्यात येणार आहे.या यंत्रसामुग्रीची खरेदीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त होणाऱ्या १ कोटी रुपयांच्या निधीतून अल्ट्रासोनिक जनरेटर व डिसेक्टर, डायोड लेजर सिस्टम, अ‍ॅटोमेटेड एचपीएलसी सिस्टम फॉर थॅलसिमिया आणि हिमोग्लोबिनोपॅथील टेस्टींग व स्क्रीनिंग, सिरीज पंप यासह इतर यंत्र सामुग्री खरेदी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय