शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

टोंक, मिरामार येथे गॅस पाईपलाईन कार्यान्वित; मध्य पणजीत ३००० कुटुंबांना जोडण्या देणार

By किशोर कुबल | Updated: March 8, 2024 14:52 IST

जोडण्यांसाठी लोकांनी मोबाईल क्रमांक 91 7507045630 तसेच  info@gonaturalgas.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पणजी : नैसर्गिक वायू पाईपलाईन द्वारे वितरीत करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी मिशनचा एक भाग म्हणून टोंक, मिरामार येथे पै भवन सोसायटीजवळ गॅस पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली.

राजधानी शहर भविष्यात “एलपीजी मुक्त शहर” बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्य पणजीत अंदाजे तीन हजार कुटुंबांना तसेच येत्या काही आठवड्यांमध्ये सांतइनेज भागात  आणखी तीन हजार जोडण्या दिल्या जाणार आहेत. निवासी कनेक्शन्स व्यतिरिक्त रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससह सर्व व्यावसायिक आस्थापनांनाही जोडण्यांचा विस्तार करण्यात येणार आहेत. 

जोडण्यांसाठी लोकांनी मोबाईल क्रमांक 91 7507045630 तसेच  info@gonaturalgas.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दोनशेहून अधिक किलोमीटरची ही  विस्तृत पाइपलाइन असून पणजीच्या निवासी भागात अखंड नैसर्गिक वायूचा पुरवठा सुनिश्चित करते. एलपीजी पेक्षा नैसर्गिक वायूची किंमत १७ ते २० टक्के कमी किंमत आहे. कोळशापेक्षा ३३ टक्क्यांपेक्षा कमी कार्बन उत्सर्जन आणि तेलापेक्षा १२ टक्के कमी कार्बन उत्सर्जन होते, असा दावा करण्यात आला. 

जागतिक महिला दिनी हा उपक्रम सुरू करण्याचा इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचा निर्णय शहरातील नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित करतो, असे स्मार्ट सिटी चे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ संजीत रॉड्रिग्ज यांनी सांगितले.