शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 85 टक्के गुन्हे परप्रांतीय मजुरांमुळे, नवा कायदा करणार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:24 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा

पणजी : गोव्यात 80 ते 85 टक्के गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय म्हणजेच स्थलांतरित मजूर आढळून येतात. त्यांच्यामुळेच 85 टक्के गुन्हे घडतात. अनेक मजुर राहतात कुठे, काम काय करतात याची कोणतीच माहिती कुणाकडेच नसते. याविरुद्ध उपाययोजना म्हणून सरकार नवा कायदा अस्तित्वात आणेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.दुपारी अडीच वाजता अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री उभे राहिले. मडगावला झालेल्या दोघांच्या खून प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चोवीस तासांत लगेच आरोपींना अटक केल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. खून करणारा जर गोव्याबाहेर पळून गेला असता, तर कदाचित खुनाचा उलगडाही झाला नसता. तो गोव्यात राहिला म्हणून सापडला असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात अनेक घरांमध्ये परप्रांतीय मजुर भाडय़ाने राहतात. घर मालक त्याविषयी कोणतीही माहिती पोलिसांना देत नाही. दुहेरी खुनात जे सापडले आहेत, त्यांच्याकडे कसलेही ओळखपत्र नाही किंवा लेबर कार्ड नाही. त्यांची कुठेच नोंद नाही. अशा प्रकारचे स्थलांतरित मजूर गोव्यात खूप मोठ्या संख्येने आहेत. लोकांनी त्यांची माहिती पोलिस स्थानकांवर द्यावी. जर कुणी संशयास्पद आढळले तरी पोलिसांना सांगावे.यावेळी आमदार चर्चिल आलेमाव यांनी शंका उपस्थित केली, पोलिसांना लोकांनी माहिती देऊनही पोलीस धावून आले नाही तर काय करावे असे आलेमाव यांनी विचारले. शंभर क्रमांक डायल केला तरी, पोलीस मदतीसाठी येतात, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, की घर मालकांनी भाडय़ाने राहणाऱ्या व्यक्तींची पोलिस स्थानकात माहिती देणो बंधनकारक आहे. तथापि, मजुरांविषयी एक कायदा लवकरच सरकार तयार करील. खून, चोऱ्या, बलात्कार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय मजुर आढळून येत आहेत. त्यामुळे मजूर तपासणीविषयीचा एक कायदा करावाच लागेल. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत