शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कायदा अद्याप का नाही?

By admin | Updated: July 29, 2016 02:12 IST

पणजी : सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांमध्येच ड्रग्सचे व्यवहार बिनबोभाट चालू आहेत. या मतदारसंघामध्येच हे व्यवहार वाढलेले आहेत,

पणजी : सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांमध्येच ड्रग्सचे व्यवहार बिनबोभाट चालू आहेत. या मतदारसंघामध्येच हे व्यवहार वाढलेले आहेत, असे अपक्ष आमदार विजय सरदेसाई म्हणाले. गुन्हे, भ्रष्टाचार बेसुमार वाढला आहे. सरकारी कार्यालये ज्या ठिकाणी खासगी मालमत्तेत वावरत आहेत, तेथे ‘आॅडिट’ व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. आमदार दिगंबर कामत म्हणाले, की ड्रग्स व्यवहार अंतर्गत भागातही पोचला आहे. ६४ गोमंतकीय, १०१ परप्रांतीय व ९८ विदेशी पकडले गेले. चोरीचा छडा लावला जात नाही, हे प्रमाण घसरले आहे, अशी टीका त्यांनी केली. आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कॅसिनोंवर नियंत्रासाठी कोणताही कायदा नाही. काँग्रेसने कॅसिने आणले तरी भाजपने त्याचे उदात्तीकरण केले, अशी टीका केली. आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले, की १९ टक्के गुन्हे घटले. छडा लावण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. सांगे व केपे पोलीस स्थानकांचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. गुन्हेगार शोधण्यासाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर हवा. (प्रतिनिधी)