शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

कामतांच्या अटकेपूर्वीच केस डायरी कशाला?

By admin | Updated: September 11, 2015 02:04 IST

पणजी : जैका प्रकरणातील मुख्य संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी विशेष न्यायालयाने जे केस डायरीचे कारण दिले

पणजी : जैका प्रकरणातील मुख्य संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी विशेष न्यायालयाने जे केस डायरीचे कारण दिले होते, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा करताना उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सरकारी वकील संतोष रिवणकर यांनी अटक करण्यापूर्वी केस डायरीचा मुद्दा उपस्थितच कसा होतो, असा प्रश्न केला. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी सुनावणी पुढे चालू राहणार आहे. सीआरपीसी कलम ४१ अंतर्गत अटक करण्यासाठी केस डायरीत कारण नमूद करावे लागते. दिगंबर कामत यांना अटक करण्याचे कारण केस डायरीत नमूद न करण्यात आल्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात आल्याचे विशेष न्यायालयाने आदेशात म्हटले होते; परंतु हा आदेश चुकीचा असल्याचे स्पष्ट करताना अ‍ॅड. रिवणकर यांनी कलम ४१ हे अटक केल्यानंतर लागू होत असल्याचे सांगितले. कामत यांना अटकच करण्यात आली नाही. त्यामुळे केस डायरीतील नोंदीची आवश्यकता भासली नाही, असे त्यांनी न्या. के. एल. वदाने यांच्या निदर्शनास आणून दिले. कामत हे मोकळे राहिल्यास तपास कामात कसे अडथळे येऊ शकतात, हे त्यांनीच (पान २ वर) क्राईम ब्रँचचा दावा : विशेष न्यायालयाचा आदेश चुकीचा पणजी : जैका प्रकरणातील मुख्य संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी विशेष न्यायालयाने जे केस डायरीचे कारण दिले होते, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा करताना उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सरकारी वकील संतोष रिवणकर यांनी अटक करण्यापूर्वी केस डायरीचा मुद्दा उपस्थितच कसा होतो, असा प्रश्न केला. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी सुनावणी पुढे चालू राहणार आहे. सीआरपीसी कलम ४१ अंतर्गत अटक करण्यासाठी केस डायरीत कारण नमूद करावे लागते. दिगंबर कामत यांना अटक करण्याचे कारण केस डायरीत नमूद न करण्यात आल्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात आल्याचे विशेष न्यायालयाने आदेशात म्हटले होते; परंतु हा आदेश चुकीचा असल्याचे स्पष्ट करताना अ‍ॅड. रिवणकर यांनी कलम ४१ हे अटक केल्यानंतर लागू होत असल्याचे सांगितले. कामत यांना अटकच करण्यात आली नाही. त्यामुळे केस डायरीतील नोंदीची आवश्यकता भासली नाही, असे त्यांनी न्या. के. एल. वदाने यांच्या निदर्शनास आणून दिले. कामत हे मोकळे राहिल्यास तपास कामात कसे अडथळे येऊ शकतात, हे त्यांनीच (पान २ वर)