शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याला राष्ट्रीय निर्यात हबमध्ये रुपांतरित करू, पीयूष गोयल यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 20:33 IST

व्हायब्रंट गोवा परिषदेमुळे गोव्यात यापुढील काळात आर्थिक वाढीला वेग येईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी येथे शनिवारी व्यक्त केला.

पणजी : व्हायब्रंट गोवा परिषदेमुळे गोव्यात यापुढील काळात आर्थिक वाढीला वेग येईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी येथे शनिवारी व्यक्त केला.  गोव्याला राष्ट्रीय निर्यात हबमध्ये रुपांतरित करण्यासाठी केंद्र सरकार सर्व ते पाठबळ देईल, आपण स्वत: त्यासाठी केंद्रीय स्तरावरून सर्व प्रयत्न करू, असेही गोयल यांनी सांगितले.तीन दिवसीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. आंतरराष्ट्रीय परिषदेद्वारे गोव्यात देश- विदेशातील गुंतवणूक येण्याचा मार्ग खुला व्हावा हे स्व. मनोहर र्पीकर यांचे स्वप्न होते. त्यानुसारच गोव्याची पाऊले पडत आहेत हे पाहून आनंद वाटतो,असे गोयल आपल्या समारोपाच्या भाषणात म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वार्थाने या परिषदेला पाठींबा दिला म्हणून मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत, असेही गोयल म्हणाले.गोव्यात आर्थिक वाढीला वेग यावा म्हणून गोवा व केंद्र सरकार डबल इंजिनप्रमाणो काम करत आहे. आर्थिकदृष्टय़ा गोवा प्रबळ व्हायला हवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वाटते. व्हायब्रंट गोवाचे आयोजन हे त्या दिशेने पडलेले महत्त्वाचे व मोठे पाऊल आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत गोव्याचे दरडोई उत्पन्न तीनपट जास्त आहे. अन्य जी राज्ये गुंतवणूक आकर्षित करतात, त्या राज्यांशी स्पर्धा करण्यासारखे गोव्याचे घरेलू उत्पादन प्रमाण (14 टक्के) आहे. नव्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी गोव्याने एक खिडकी योजना अस्तित्वात आणली हे स्वागतार्ह आहे.एनजीओंवर तोंडसुख गोयल यांनी राज्यातील एनजीओंवर टीका केली. कोणत्याही प्रकल्पाचे काम गोव्यात सुरू करायचा झाले की,येथील एनजीओंकडून अडथळे निर्माण करण्यासाठी कारणो शोधली जातात. गोमंतकीयांनी अशा एनजीओंविरुद्ध उभे ठाकण्याची गरज आहे, असे गोयल म्हणाले. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम न्यायालयीन खटल्यांमुळे अडून उरले हे दुर्दैवी आहे. गोव्यात विमानतळासारख्या प्रकल्पांमुळे मोठय़ा संख्येने रोजगार संधी निर्माण होतील व गोव्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होईल याचा विचार एनजीओंनी करावा असे गोयल म्हणाले.

टॅग्स :goaगोवाpiyush goyalपीयुष गोयल