शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘विर्डी’मुळे ३५ गावांत जलदुर्भिक्ष!

By admin | Updated: May 12, 2015 01:54 IST

महाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत

सद्गुरू पाटील ल्ल पणजीमहाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत घातक ठरणार आहे, असे गोवा सरकारने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. हा मुद्दा सरकारने म्हादई पाणी तंटा लवादासमोरही मांडला आहे.कर्नाटक आणि गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचाच एक प्रवाह महाराष्ट्रातील विर्डी गावातील कट्टीका नाला येथून जातो. येथूनच प्रवाह उत्तर गोव्यातील वाळवंटी नदीपर्यंत येतो. वाळवंटी नदीवर अत्यंत महत्त्वाची अशी पाणीपुरवठा योजना चालते व या योजनेद्वारे उत्तर गोव्यातील ३५ गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. महाराष्ट्र सरकारची ८ धरणे बांधण्याची योजना प्रत्यक्षात आली तर वाळवंटीवरील पाणीपुरवठा योजना बंद पडेल व त्यासाठी महाराष्ट्राची योजना गोव्यातील ३५ गावांसाठी अत्यंत घातक ठरेल, असे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांचेही म्हणणे आहे.कट्टीका नाल्यातून गोव्याला येणारे सगळे पाणी बंद करण्याची योजना महाराष्ट्राने आखली आहे. (पान २ वर)