शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, वीज जाय जाय..

By admin | Updated: April 21, 2015 01:37 IST

पेडणे : पाणी आणि वीज दरवाढीसंदर्भातील सरकारी परिपत्रकाची होळी करून मांद्रे गट काँग्रेस समितीने सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या मांद्रे

पेडणे : पाणी आणि वीज दरवाढीसंदर्भातील सरकारी परिपत्रकाची होळी करून मांद्रे गट काँग्रेस समितीने सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या मांद्रे मतदारसंघातून त्या निषेध मोहिमेचा प्रारंभ केला.चोपडे मासळी मार्केटजवळ हा निषेध मोर्चा झाला. चोपडे तिठ्यावर सरकारच्या विरोधात घोषणा देत चोपडे मासळी मार्केटजवळ एकत्र झाल्यानंतर सभेत रूपांतर झाले. या वेळी मोर्चेकऱ्यांना ‘भाजप सरकार हाय हाय पाणी-वीज आमका जाय जाय, अच्छे दिन आ गए गरिबोंको खा गए’, भाजपा सरकार भिकारी - हाती द्या सुपारी’ अशा घोषणा दिल्या.या वेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबी बागकर म्हणाले, सामान्यांच्या खिशात हात घालून विद्यमान सरकार उधळपट्टी करीत आहे. मांडवीवर तिसरा पूल उभारण्यासाठी एक हजार कोटी सरकारकडे आहेत. मात्र, सामान्यांच्या पाणी, वीज सारख्या गरजा पुऱ्या करणे शक्य होत नाही. याचा अर्थ विद्यमान सरकार उच्चभ्रू लोकांचे हित जपणाऱ्यांचे आहे. सर्वसामान्य जनतेला कर्जबाजारी करणाऱ्या या सरकारला शापोरा नदीत बुडवा.म्हापसा गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय भिके म्हणाले, राज्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असून पाणी आणि विजेसाठी सामान्य जनतेच्या खिशाला चिमटा काढणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. रोटी, कपडा और मकान यापेक्षा पाणी ही प्रत्येकाची गरज आहे, ती पूर्ण व्हायला हवीच.मांद्रे गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुधीर कान्नाईक यांनी सरकारच्या वीज दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला. खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या भाजपाने आम आदमीचे जीणे मुश्कील केले आहे. जीव वाचवण्यासाठी हेल्मेटची सक्ती करणारे सरकार औषधावर १४ टक्के व्हॅट लावून दरवाढ करते, यावरून दुटप्पी धोरण लक्षात येते, असे ते म्हणाले.मांद्रे गट समितीचे उपाध्यक्ष नारायण रेडकर म्हणाले, सरकार योजनांच्या नावाखाली एक बाजूने देते अणि टॅक्स तसेच दरवाढीच्या रूपात जनतेला लुटते. या ‘स्लो पॉयझन’पासून जनतेने सावध होण्याची गरज आहे.काँग्रेस मांद्रे सेवा दल अध्यक्ष संजय कोले म्हणाले, दरवाढीच्या आगीत सामान्य जनता होरपळत आहे, त्यासाठी जनतेने वेळीच सावध व्हावे.गोविंद केरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)