शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

मतदान ४ फेब्रुवारीला

By admin | Updated: January 5, 2017 02:02 IST

पणजी : गोवा विधानसभेची निवडणूक येत्या ४ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल व त्यासाठी येत्या दि. ११ पासून उमेदवारी अर्ज

पणजी : गोवा विधानसभेची निवडणूक येत्या ४ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल व त्यासाठी येत्या दि. ११ पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून राज्यभरातील मद्यालयांवर तसेच घरगुती वापराच्या वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी अबकारी खाते तसेच पोलीस व वाणिज्य कर खात्याला केली आहे. निवडणुकीसंबंधीची अधिसूचना येत्या ११ जानेवारी रोजी जारी केली जाईल. त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आरंभ होईल. आम्ही निवडणुकीसाठी सर्व तयारी केली असून अत्यंत चांगल्या व मुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात म्हणून आम्ही पावले उचलत आहोत, असे कुणाल यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून निवडणूक यंत्रणा बरीच काळजी घेत आहे. मद्यालयांमधून मद्याची विक्री अचानक वाढलेली आहे काय, हे पाहण्याचे काम अबकारी खाते करणार आहे. टीव्ही, फ्रिज, मायक्रोव्हेवओव्हन अशा वस्तूंसाठी अचानक एखाद्या विक्रेत्याकडे मागणी वाढलेली आहे काय, हे वाणिज्य कर खात्याकडून पाहिले जाईल. पोलिसांनाही सतर्क केले आहे. (खास प्रतिनिधी)