शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत; जॉन लोबो यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:11 IST

लोबो यांचा स्वतःचा पीटी बॉईज, कळंगुट हा चित्ररथ  पणजी आणि मडगावला चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला होता.

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे उपाध्यक्ष जॉन लोबो म्हणाले की, कार्निवल आणि व्हॅलेंटाईन डे केवळ एका दिवसाच्या फरकाने आला हा खरा दुग्धशर्करा योग होता. त्यामुळे पर्यटकांची संख्या गेल्या आठवड्यात वाढली परंतु नंतर काही प्रमाणात ती कमी झालेली दिसून येते. कार्निवलला पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हायला हवेत.

लोबो यांचा स्वतःचा पीटी बॉईज, कळंगुट हा चित्ररथ  पणजी आणि मडगावला चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला होता. पणजीत लोबो यांच्या या चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. ते म्हणाले की आता  व्यावसायिकांनी स्वतः पुढाकार घेऊन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे विविध उपक्रम राबवावे लागतील. पीटी बॉईज संघाला दुसरे पारितोषिक मिळाल्याने लोबो यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, सरकारनेही अधिकाधिक पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अखिल गोवा शॅकमालक संघटनाही त्यादृष्टीने प्रयत्नरत आहे.

टॅग्स :goaगोवा