शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंजुणे धरणाचे दोन दरवाजे खुले अतिरिक्त पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:10 IST

डिचोली-अंजुणे धरणाने ९० मीटरच्यावर पाण्याची पातळी गाठल्याने धरण अधिकाऱ्यांनी आज धरणाचे दोन दरवाजे खुले करून पाणी सोडले

म्हापसा : डिचोली-अंजुणे धरणाने ९० मीटरच्यावर पाण्याची पातळी गाठल्याने धरण अधिकाऱ्यांनी आज धरणाचे दोन दरवाजे खुले करून पाणी सोडले असून कष्टी व वाळवंटी नदीच्या किना-यावरील नागरिकांनी नदीच्या परिसरात वावरताना सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे. आज सकाळी दोन दरवाजे खुले केले असून ३.६० क्युसेस पाणी सोडले जात आहे.धरणाची पूर्ण क्षमता ९३.२ मीटर असून ९० च्या वर धरणाची पातळी गेल्याने सुरक्षततेचा उपाय म्हणून पाणी सोडले जात आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एक दिवस अगोदरच धरण भरत आले असे सांगण्यात आले. कारापूर, केरी, पर्ये आदी भागातील लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. धरण परिसरात पावसाची नोंद आता आपर्यंत २५४० मिमीच्या आसपास असून वरील पट्ट्यात पावसाचा जोर चालूच आहे असे सांगण्यात आले. या ठिकाणी धरण परिसरात सर्व ती काळजी घेतली जात असल्याचे अभियंते जी. पवाडी यांनी सांगितले. आमठाणे धरणाची पातळी काही दिवसापूर्वीच भरली असून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत किमान १५ दिवस अगोदरच धरणे भरली आहेत.