शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

By काशिराम म्हांबरे | Updated: October 20, 2023 14:09 IST

कोलवाळ पोलिसांनी गणेश नगर परिसरात आज शुक्रवारी पहाटे दरम्यान केलेल्या कारवाईत गांजा बाळगल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे.

काशिराम म्हांबरे

म्हापसा : कोलवाळ पोलिसांनी गणेश नगर परिसरात आज शुक्रवारी पहाटे दरम्यान केलेल्या कारवाईत गांजा बाळगल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. निरीक्षक विजय राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने अवैधरित्या बाळगलेला दिड किलो वजनाचा तसेच दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. संशयित अमीत कुमार सोंकर (वय २१, गणेश नगर-कोलवाळ ) तसेच दिनेश सोनी ( वय २७, कुचेली बार्देश ) हे अंमली पदार्थ घेऊन ग्राहकाला वितरीत करण्यासाठी येणार असल्याची माहिती उपलब्ध  होताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आलेला. रचलेल्या सापळ्यात ते सापडल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन तसेच त्यांनी वापरलेली दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

कोलवाळ पोलिसांनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिमांडसाठी त्यांना न्यायालया समोर उपस्थित केले जाणार असल्याचे राणे म्हणाले. पुढील तपास कार्य उपनिरीक्षक रोहन मडगांवकर यांच्या वतिने सुरु करण्यात आले आहे.