शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीच्या बॅनरवरुन गोव्यातील वाळपईत वातावरण तंग

By admin | Updated: February 19, 2017 00:46 IST

शिवजयंतीचे बॅनर काढण्यावरून वाळपईत वातावरण तंग झाले असून शनिवारी रात्री सुमारे ५०० शिवप्रेमींनी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा नेला.

ऑनलाइन लोकमत/दशरथ मांद्रेकर
वाळपई, दि. 19 - शिवजयंतीचे बॅनर काढण्यावरून वाळपईत वातावरण तंग झाले असून शनिवारी रात्री सुमारे ५०० शिवप्रेमींनी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा नेला. बॅनर काढणा-याला अटक करा. अन्यथा पोलीस स्थानकावरून जाणार नाही, अशी मागणी करत रात्री उशिरापर्यंत शिवप्रेमी पोलीस स्थानकासमोर ठाण मांडून होते.
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवजयंतीच्या निमित्ताने वाळपई शिवजयंती समितीचे पदाधिकारी हातवाडा येथे शिवजयंतीचे बॅनर लावत होते. त्यावेळी एका समुदायाच्या युवकांनी बेकायदेशीरपणे बॅनर लावत असल्याची तक्रार वाळपई पोलीस स्थानकात दिली. वाळपई पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन बॅनर लावू नका आणि या संदर्भात पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधा, असे सांगितले. शिवजयंती समितीचे पदाधिकारी वाळपईचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्याशी बोलण्यासाठी गेले असता, तक्रार करणा-या समुदायाच्या युवकांनी बॅनर्सची विटंबना केली. त्यामुळे प्रकरण चिघळले आणि वाळपई पोलीस स्थानकावर शिवप्रेमींनी धडक दिली.
 
पालिका मुख्याधिका-यांची पोलिसांत तक्रार...
पालिका क्षेत्रात अज्ञात इसमांनी बेकायदेशीरपणे बॅनर लावल्याची तक्रार वाळपई पालिकेच्या मुख्याधिकारी सिंथिया पिंटो यांनी वाळपई पोलीस स्थानकात दिली.
 
शिवजयंती समितीची तक्रार...
वाळपईत शिवजयंतीनिमित्त लावलेले बॅनर काढल्याची तक्रार शिवजयंती समितीने वाळपई पोलिस स्थानकात दिली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवजयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.