शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी हंगामात पर्यटक वाढले; प्रवास तिकीट दरातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2024 15:01 IST

उन्हाळी हंगाम सध्या सुरु झाल्याने राज्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

नारायण गावस, पणजी: उन्हाळी हंगाम सध्या सुरु झाल्याने राज्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. आता आठवड्याची सुट्टीला पर्यटक माेठ्या प्रमाणात राज्यात दाखल होत आहेत. आता पुढील आठवड्याला गुडफ्रायडे तसेच शनिवार रविवार असे तीन दिवस सुट्टी असल्याने पुन्हा पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

हॉटेल, शॅक्स फार्महाऊस फुल 

राज्यातील बहुतांश हॉटेल, शॅक्स फार्महाऊस पर्यटकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.  त्यामुळे आठवड्याच्या सुट्टीमुळे सर्व हॉटेल व्यावसाय शॅक्स व्यावसायिकांनी दरात वाढ केली आहे. सध्या उन्हाळी हंगामात जास्त पर्यटक येत असतात. या देशी पर्यटकांची संख्या जास्त असते. समुद्र किनाऱ्यावरील हॉटेल्स तसेच कळंगुट, बागा, काेलवा, मोरजी वागातोर या परिसरातील सर्व हॉटेल सध्या हाऊसफुल  झाली आहेत. पर्यटकांनी माेठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकींग केलेले आहेत.

ट्रॅव्हल्स, विमान तिकीट दरात वाढ

जशी पर्यटकांची संख्या वाढते तशी तिकीट दरातही वाढ केली जाते. सध्या मुंबई, पुणे,बेंगलाेर या सारख्या शहरातून येणाऱ्या ट्रँव्हलसनी तिकीटाच्या दरात वाढ केली आहे. सध्या मुंबई ते गोवा १२०० रुपये दर आकारला जातो ताेच आठवड्याच्या सुट्टीला १७०० रुपये आकारले जातात. तसेच विमान प्रवासाचा दरही वाढला आहे. मुंबई ते गोवा दिली ते गोवा अशा विमानाच्या प्रवास तिकीटदरातही २ ते  ३ हजार वाढ केले जाते. 

गोव्यात वर्षाचे बाराही महिने  पर्यटक येत असतात. त्यात जर जाेडून सुट्टी मिळाली तर पर्यटकांची संख्या जास्त असते. आता उन्हाळी हंगामात पर्यटक जास्त येतात. बहुतांश पर्यटक गाेव्यातील रिसाेर्ट फार्महाऊसवर येतात. यंदा विदेशी पेक्षा देशी पर्यटकांची संख्या जास्त आहे. आठवड्याची सुट्टी किंवा जाेडून सुट्टी असल्यावर तिकीट दरात वाढ होत असते. ऐरव्ही दरात वाढ होत असते. बहुतांश हॉटेल पर्यटकांनी फुल आहेत,  असे टूर ॲण्ड ट्रँव्हल्स गोवा असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा