शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महामंडळ आमदार निलेश काब्राल यांच्याकडेच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:02 IST

पर्यटन विकास महामंडळ हे शेकडो कोटींचे महत्त्वाचे प्रकल्प व उपक्रम राबवत असून या महामंडळाचे चेअरमनपद हे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्याकडेच राहील अशी माहिती सरकारच्या उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळाली आहे.

पणजी : पर्यटन विकास महामंडळ हे शेकडो कोटींचे महत्त्वाचे प्रकल्प व उपक्रम राबवत असून या महामंडळाचे चेअरमनपद हे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्याकडेच राहील अशी माहिती सरकारच्या उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळाली आहे. हे महामंडळ काब्राल यांच्यात ताब्यात राहावे असे भाजपानेही ठरवले आहे. यामुळे जे आमदार पर्यटन महामंडळावर डोळा ठेवून आहेत त्यांचा अपेक्षाभंग होण्याची मोठी शक्यता आहे.

पर्यटन खाते यावेळी भाजपाच्या मंत्र्याकडे नाही. त्यामुळे निदान पर्यटन महामंडळ तरी भाजपाच्या मंत्र्याकडे असावे असे भाजपाशीसंबंधित मंडळींना वाटते. पर्यटन महामंडळ हे राज्यातील विविध शासकीय मालमत्ता लीजवर देणे, विविध प्रकारची कंत्राटे देण्यासाठी निविदा जारी करणे, पर्यटन क्षेत्रात विविध बांधकामे करून घेणे असे काम करते. शेकडो कोटींचे व्यवहार या महामंडळातर्फे केले जात आहेत. एवढय़ा महत्वाच्या महामंडळाचे चेअरमनपद काब्राल यांनी सोडू नये असे काब्राल यांचे हितचिंतक असलेल्या भाजपामधील अनेक जणांना वाटते. लोकसभा निवडणुका होईपर्यंत तरी काब्राल हे स्वत:ही पर्यटन महामंडळाचे चेअरमनपद सोडणार नाहीत, असे सुत्रांनी सांगितले. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर व मंत्री काब्राल यांच्यात चांगले संबंध नाहीत. मात्र काब्राल हे सरकारमधील कुणाला जास्त उपद्रवीही ठरत नाहीत. पर्यटन हे भाजपासाठी नेहमी आकर्षक क्षेत्र राहिले आहे. पूर्वी पर्यटन खात्याच्या मंत्रीपदी असताना दिलीप परुळेकर हे भाजपाच्या खूप विश्वासातील झाले होते. आता काब्राल हे भाजपासाठी खूप विश्वासातील आहेत. 

दरम्यान, प्रसाद गावकर, राजेश पाटणोकर, ग्लेन तिकलो असे काही आमदार पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमनपद मिळावे अशी अपेक्षा ठेवून असल्याचे सुत्रांनी सांगितले. मगोपचे दिपक प्रभू पाऊसकर यांना देखील या महामंडळाची अपेक्षा होती. तथापि, जीटीडीसी काब्राल देणार नाहीत याची कल्पना आता पाऊसकर यांनाही आली असल्याचे कळते.

टॅग्स :goaगोवा