शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉतून डॉक्टर बनलेल्यांना सक्तीची सेवा तीन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:17 IST

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी किंवा पदव्युत्तर  शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडणाºया नव डॉक्टरना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोव्यातील

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी किंवा पदव्युत्तर  शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडणाºया नव डॉक्टरना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोव्यातील सरकारी इस्पितळातील सक्तीच्या सेवेची मूदत वाढवून तीन वर्षे केली आहे. तसे हमीपत्रे त्यांच्याकडून घेण्यात आली आहेत. 

कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठराविक काळ या डॉक्टरना सरकारी इस्पितळात किमान ठराविक कालावधीसाठी  सेवा देणे सक्तीचे असते. किती काळ सेवा ही त्या त्या  ठिकाणच्या महाविद्यालयांवर अवलंबून असते.  एमबीबीएस पूर्ण करून पुढे पदव्युत्तर  शिक्षण घेणाºयांंना ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही सेवा द्यावी लागते. गोमेकॉही त्याला अपवाद नाही. तसे हमीपत्र सुरुवातीलाच त्यांच्याकडून घेतले जाते. त्या शिवाय त्यांना डीग्री दिली जात नाही राज्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रे, परिवार आरोग्य केंद्रे, शहर आरोग्य केंद्रे, जिल्हा इस्पितळे अशा ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाते. डॉक्टर म्हणून बाहेर पडण्यपूर्वी अशा ठिकाणी काम करण्याचा अनुभव मिळावा आणि ज्या राज्याने या मुलांना डॉक्टर बनविले त्यांना त्या राज्याप्रती कृतज्ञता म्हणून ही सेवा द्यावी असा त्याचा उद्देश असतो.  गोमेकॉत हा कालावधी एक वर्षाचा होता. आता तो वाढवून तीन वर्षे करण्यात आल्याची माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आली. सक्तीच्या सेवेची मूदत वाढविण्यात आल्यामुळे विद्यार्थी नाराज असून ही वाढीव सक्ती कमी करून घेण्यासाठी ते विविध माद्यमातून प्रयत्नशीलही आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्त शिक्षण घेऊन कुठे तरी मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी जाण्याची इच्छा असते. काही जण विदेशातही जाण्याची तयारी करत असतात. त्यामुळेच हा नाराजीचा सूर आहे. वास्तविक एक वर्षांच्या सक्तीतूनही अनेक जण वेगळा मार्ग काढून सक्तीच्या सेवेपासून मुक्ती मिळविण्याच्या धडपडीत असतात. त्यामुळे ही वाढीव सक्ती अशा विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक वाटणार हेही निश्चीत.