शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमप्रश्नी चर्चा नाही : पार्सेकर

By admin | Updated: June 15, 2016 01:43 IST

पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी भाजपच्या राष्ट्रीय कार्र्यकारिणी बैठकीतही चर्चा झाली नाही व आपल्याला

पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी भाजपच्या राष्ट्रीय कार्र्यकारिणी बैठकीतही चर्चा झाली नाही व आपल्याला दिल्ली भेटीवेळी पंतप्रधानांनीही त्याविषयी काही विचारले नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले, की भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांच्या आगामी निवडणुकीविषयी चर्चा झाली. या बैठकीत गोव्याचाही उल्लेख आला. गोव्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी भारतीय भाषा सुरक्षा मंच आंदोलन करत असले तरी, त्याविषयीची या बैठकीत चर्चा झाली नाही. कदाचित तो विषय गंभीरपणे घेतला गेला नसावा. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी सकाळी दिल्लीत भेटलो. त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली; पण माध्यमप्रश्नी आपल्याला पंतप्रधानांनी विचारले नाही. मुख्यमंत्री म्हणाले, की माध्यमप्रश्नी पंतप्रधानांच्या कार्यालयास कुणीतरी पत्र लिहिल्यानंतर पंतप्रधानांच्या कार्यालयातून त्याविषयी स्पष्टीकरण मागण्यात आल्याचे आपण ऐकले; पण आपल्यापर्यंत तरी तसे पत्र पंतप्रधानांच्या कार्यालयातून आलेले नाही. एरव्ही कुणीही कोणत्याही समस्येबाबत पत्र लिहिल्यानंतर त्या पत्राविषयी तीन आठवड्यांत किंवा महिन्याभरात तुमचे मत कळवा, असे राज्याला सांगितले जातेच. त्यात काही नावीन्य नाही. (खास प्रतिनिधी)