शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध लईराई जत्रेसाठी धोंडांचे व्रत सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2023 13:14 IST

शिरगांव येथील श्री देवी लईराईचा जत्रोत्सव २४ एप्रिलपासून होणार आहे.

म्हापसा: गोव्याबरोबर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगांव येथील श्री देवी लईराईचा जत्रोत्सव २४ एप्रिलपासून होणार आहे. त्यासाठी हजारो व्रतस्थ धोंड आज पासून उपवास करणार आहेत. हे व्रत काही धोंड तीन दिवसांचे तर काही धोंड पाच दिवसांचे करतात. हे व्रत गावागावातून पवित्र तलाव, , झरे, मंदिरे, धोंडांचे मंडप या ठिकाणी संबंधीत परिसरातील धोंड एकत्रित येऊन करतात.  या दरम्यान पवित्र वातावरण असते. शेणानेसावरलेली जमीन, सोवळ््यात स्वयंपाक, उपवासाचे पदार्थ केले जातात. पदार्थाचे सेवन प्रत्येकवेळी आंघोळ केल्यानंतर ओल्यांनी केले जाते. 

देवीचा जप नाम आरत्या भजने सतत सुरु ठेवली जातात. गावातील लोकही यात सहभागी होत असतात. जत्रे निमीत्त देवस्थान समितीकडून जोरात तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच प्रशासकीय स्तरावरही तयारी सुरु करण्यात आली आहे. जेत्रे निमीत्त लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन डिचोली तालुक्याच्या मामलेदारांनी अधिकारी तसेच देवस्थान समितीची संयुक्त बैठक घेऊन जत्रे संबंधीचा आढावा घेतला.