शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

त्या' कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होणार - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: November 10, 2023 13:37 IST

दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. निलंबित कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

किशोर कुबल

पणजी : दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. निलंबित कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  गुरुवारी सायंकाळी उशिरा पणजीहून वाळपईकडे निघालेल्या जीए ०३ एक्स - ०५१५ क्रमांकाच्या बसचा चालक एल्विस रॉड्रिग्ज याने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून प्रवाशाचा जीव धोक्यात घातला. जुने गोवें परिसरात ही घटना घडली. मद्यधुंद चालकाने  एका दुचाकीलाही धडक दिली. याप्रकरणी जुने गोवें पोलिसांनी नंतर त्याला अटक केली. गुरुवारी रात्री त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना या घटनेविषयी विचारले असता ते म्हणाले की,  'असे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. दारू पिऊन वाहन चालवण्याविरुद्ध कडक कारवाई चालूच राहील.'

फेरीबोट तिकीटवाढ अधिसूचना लवकरच मागे : मुख्यमंत्री

फेरीबोट तिकीटवाढ अधिसूचना लवकरच मागे घेतली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका प्रश्नावर सांगितले. दुचाक्यांना लागू केलेले तिकीट तसेच भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झालेला आहे. फक्त अधिसूचना मागे घ्यायचे सोपस्कार पूर्ण करणे बाकी आहे.