शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशात पोलिसांची भाडेकरू तपासणी मोहिम

By काशिराम म्हांबरे | Updated: April 14, 2023 18:29 IST

सीआरपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.  

काशीराम म्हाबरे 

म्हापसा:  दोन दिवसापूर्वी कोलवाळ पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आल्यानंतर म्हापसा पोलिसांकडूनही भाडेकरुंची तपासणी करणारी मोहिम हाती घेण्यात आली.

उपअधिक्षक जिवबा दळवी निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या मोहिमेत उपनिरीक्षक सुनील पाटील तसेच इतर पोलिसांनी भाग घेतला.  खोर्लीपरिसर, गंगानगर, एकतानगर, घाटेश्वरनगर, तसेच डोंगराळ भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची यावेळी तपासणी करण्यात आली.या मोहिमे दरम्यान पोलिसांनी ५० लोकांना ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळपासून ही मोहिम सुरु करण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांकडेआवश्यक कागदपत्रे नसताना गोव्यात वास्तव  करून रहात असल्याचेही आढळून आले. त्यांच्या विरोधात  सीआरपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.  

शहरातील इतरही भागात अशा प्रकारची मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आल्याची ते म्हणाले.