शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 13, 2015 01:09 IST

पणजी : दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश मंगळवारी पोलीस मुख्यालयातून काढण्यात आला. सिरियल किलर महानंद नाईक प्रकरणानंतर

पणजी : दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश मंगळवारी पोलीस मुख्यालयातून काढण्यात आला. सिरियल किलर महानंद नाईक प्रकरणानंतर गेली अनेक वर्षे फोंडा पोलीस स्थानकात असलेले निरीक्षक सी. एल. पाटील यांना मडगावला पाठविण्यात आले आहे, तर पणजीहून निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांची बदली दोनापावल येथे सीआयडी गुन्हा शाखेत करण्यात आली आहे.सिद्धांत शिरोडकर यांना सीआयडी गुन्हा शाखेतून पणजी स्थानकात आणण्यात आले आहे. दक्षता खात्यातून ब्राझ मिनेझिस यांना कोलवा स्थानकात पाठविले आहे. जिवबा दळवी यांना कुळे येथून आगशी पोलीस स्थानकात, प्रवीण पवार यांना आगशी पोलीस स्थानकातून एसपीसीआरमध्ये पाठविण्यात आले आहे. दक्षता खात्याच्या लाचलुचपत विभागातून निरीक्षक गुरुदास कदम यांना फोंडा वाहतूक विभागात, मडगाव स्थानकातून सुदेश नाईक यांना फोंडा स्थानकात पाठविले आहे. फोंडा वाहतूक विभागातून नीलेश धायगोडकर यांना कुळे स्थानकात, तर उत्तम राऊत देसाई यांना कोलवा येथून मडगाव स्पेशल ब्रँचमध्ये पाठविले आहे.तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच जागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना जबाबदारीचे भान आणि कार्यतत्परता असलेल्या अधिकाऱ्यांनाच महत्त्वाच्या स्थानकांवर पाठविले जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक सुनील गर्ग यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)