शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतील आणखी १० इमारती असुरक्षित

By admin | Updated: September 16, 2014 01:22 IST

पणजी : येथील खूप जुन्या अशा क्लब नॅशनल इमारतीच्या छपराचा काही भाग कोसळल्यानंतर पणजीतील असुरक्षित इमारतींबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

पणजी : येथील खूप जुन्या अशा क्लब नॅशनल इमारतीच्या छपराचा काही भाग कोसळल्यानंतर पणजीतील असुरक्षित इमारतींबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. पणजी शहरात आणखी दहा इमारती ह्या असुरक्षित असून त्या कधीही कोसळू शकतात अशा स्थितीत आहेत. महापालिकेने त्याबाबतचा अहवाल तयार केला आहे. सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना महापौर सुरेंद्र फुर्तादो म्हणाले, की दोन विद्यालये, मार्केट प्रकल्प यांच्यासह अन्य काही अगदी जुन्या इमारती असुरक्षित बनल्या आहेत. कधीही कोसळू शकतील अशा पणजीतील दहा इमारतींची यादी महापालिकेने आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांना यापूर्वी दिलेली आहे. रॉड्रिग्ज यांनी ही यादी जिल्हास्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडे द्यायला हवी. फुर्तादो म्हणाले, की प्रोग्रेस हायस्कूलची इमारत तसेच महात्मे हायस्कूलच्या इमारतीचाही या दहा धोकादायक इमारतींमध्ये समावेश आहे. तसेच पणजी मार्केट प्रकल्पातीलही एक इमारत धोकादायक आहे, तिथे अनेक लोक रोज भेट देत असतात. आयुक्त रॉड्रिग्ज यांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करायला हवी. दरम्यान, सिने नॅशनल थिएटरच्या इमारतीचा विषयही आम्ही कायद्याच्या दृष्टीने अभ्यासासाठी घेतला आहे. ती इमारत महापालिकेची आहे. ती इमारत पाडून तिथे पार्किंग प्रकल्प उभा करण्याचा विचार आहे. सिनेमागृह मालकास आम्ही त्याविषयी लिहिणार आहोत, असे फुर्तादो यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)