शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा न आणल्यामुळे बचावले, पोलिसांची योजना व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:12 IST

खाण अवलंबितांचा नियोजित मोर्चा सोमवारी झालाच नसल्यामुळे खरा हिरेमोड झाला तो पोलिसांचाच.

पणजी: खाण अवलंबितांचा नियोजित मोर्चा सोमवारी झालाच नसल्यामुळे खरा हिरेमोड झाला तो पोलिसांचाच. कारण यापूर्वीच्या मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांना केवळ नावे ठाऊक नसल्यामुळे समन्स गेले नव्हते परंतु त्यांचे चेहरे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्या पैकी कुणी सोमवारच्या मोर्चात सहभागी झाल्यास ते आयतेच तावडीत सापडणार म्हणून पोलीस प्रतीक्षेत होते. १९ मार्चच्या मोर्चात जितके लोक सहभागी झाले होते आणि जितक्या लोकांनी रस्त्यावर धिंगाणा घातला होता त्या सर्वांना ड्रोन कँमºयाद्वारे टीपले गेले होते. हे रेकॉर्डींग पाहून पोलीस ज्या आंदोलकांची नावासह ओळख पटवू शकले त्यांनाच पोलीस समन्स पाठवू शकले होते. परंतु असे कित्येक चेहरे त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये असे आहेत की ज्यांचे नाव गाव पत्ता अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालूच आहेत. आंदोलकांनी जाहीर केलेला सोमवारचा मोर्चा ही पोलिसांसाठी एक त्या दृष्टीने संधी होती. रेकॉर्डिंगमधील चेहरे दिसले की त्याला लगेच उलण्याची नीतीही ठरली होती. त्यासाठी सर्व व्यवस्थाही करण्यात आली होती. बसगाड्या, पोलीस फौजफाटा, लाठ्याही तय्यार होत्या. परंतु ४ वाजता होणार असलेल्या या मोर्चासाठी  ५ वाजून गेल्यानंतरही कुणीच फिरकले नसल्यामुळे प्रतीक्षा करणाºया पोलिसांचीही निराशा झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोर्चा आलाच तर तो कठोरपणे हाताळण्याचा आदेशही पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आला होता. कायद्या सुव्यवस्था बिघडण्याचे साधे प्रयत्न जरी कुणी केले तरी कुणाची गय करू नका असे त्यांना सांगण्यात आले होते. १९ मार्चच्या पोलीस कारवाईला लोकांकडून आणि विशेषत: माद्यमांकडून मिळालेल्या शाबासकी व सकारात्मक प्रतिसादामुळेच पोलिसांनी यावेळी कडक पवित्रा घेतला असण्याची चर्चा पणजी पोलीस स्थानकात होती.