शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मनी लाँडरिंगबाबत समन्स

By admin | Updated: September 9, 2014 02:11 IST

सद््गुरू पाटील ल्ल पणजी खनिज घोटाळ्यांतील मनी लाँडरिंग प्रकरणी खाण व्यावसायिक, अधिकारी व अन्य संबंधित घटकांना आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स

सद््गुरू पाटील ल्ल पणजी खनिज घोटाळ्यांतील मनी लाँडरिंग प्रकरणी खाण व्यावसायिक, अधिकारी व अन्य संबंधित घटकांना आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स पाठविण्याचे काम सुरू केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत खाण खाते, कस्टम आणि अन्य यंत्रणांकडून बरीच माहिती गोळा केली आहे. दरम्यान, खाण घोटाळ्यांतील मनी लाँडरिंगच्या प्रकरणांबाबत कारवाई डिसेंबरमध्ये सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच एफआयआर नोंद केला आहे. त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. त्यामुळे विविध खात्यांकडून अंमलबजावणी संचालनालय माहिती गोळा करत आहे. गोव्याहून किती खनिजाची निर्यात झाली, कोणी किती रॉयल्टी चुकवली वगैरे माहिती गोळा करण्याचे काम विलक्षण गतीने सुरू आहे. या प्रतिनिधीने सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाचे संयुक्त संचालक प्रवीण पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, शहा आयोगाच्या सर्व अहवालांची प्रतही दिल्लीहून आमच्यापर्यंत आली आहे. आम्ही अभ्यास करत आहोत. पवार म्हणाले, की येत्या महिन्यापासून विविध घटकांना समन्स पाठविण्याचे काम सुरू होईल. साधारणत: आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स निघेल.