जुवारीबाबत एस. एन. भोबे यांनी दिलेला अहवाल हा प्राथमिक स्वरूपाचा आहे. त्यांच्याकडून तपशीलवार अहवाल हा येत्या अवघ्याच दिवसांत सरकारला मिळणे अपेक्षित आहे. प्राथमिक अहवाल यापूर्वी मान्य झालेला आहे.- सुदिन ढवळीकर, बांधकाममंत्री
जोड जुवारीबाबत सुदिन
By admin | Updated: May 7, 2014 00:49 IST