शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सुदिरसूक्तसाठी लोकलढा सर्व आघाड्यांवर ‘सुदिरसूक्त जागोरची’ घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:25 IST

सुदिरसूक्तासाठी सर्वच आघाड्यांवर लढा उभारणार असल्याचे ‘सुदिरसूक्त जागोर’ या साहित्यिकांच्या मंचाने जाहीर केले आहे. त्यात लेखक व प्रकाशकाचा जाहीर सत्कार, सुदिरसुक्तांतील कवितांचे जाहीर वाचन आणि महामेळाव्यांचा समावेश आहे. 

पणजी: सुदिरसूक्तासाठी सर्वच आघाड्यांवर लढा उभारणार असल्याचे ‘सुदिरसूक्त जागोर’ या साहित्यिकांच्या मंचाने जाहीर केले आहे. त्यात लेखक व प्रकाशकाचा जाहीर सत्कार, सुदिरसुक्तांतील कवितांचे जाहीर वाचन आणि महामेळाव्यांचा समावेश आहे. कोंकणी अकादमीचे माजी अध्यक्ष एन शिवदास यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की कोंकणी अकादमीसारख्या स्वायतत्त संस्थेत हस्तक्षेप करून पुरस्कार रद्द करणे  आणि  आणि बहुसंख्य परीक्षकांचा निर्णय ठोकरून अल्पमताचा निर्णय लादणे या गोष्टी लोकशाहीला धोकादायक आहे. साहित्याच्या बाबतीत तरी असे प्रकार पहिल्यांदाच गोव्यात घडत असून ही गोव्यासाठी लांछनास्पद गोष्ट आहे. परीक्षकाची काही तरी आचारसंहिता असते, ती न पाळता परीक्षकांचा निकाल जाहीर करण्या ऐवजीच तो लोकांमध्ये उघड करणा-या परीक्षकावर कारवाईची मागणी ही केली आहे.  अजूनही सरकारने या प्रकरणात रद्द करण्यात आलेले पुरस्कार पुन्हा घोषित करावे अशी मागणीही त्यांनी केली. 

सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ सुदिरसूक्त जागोरतर्फे २१ कलमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कवी विष्णू वाघ यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा विरोध करणे, साहित्यिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देमे, सुदिरसूक्त पुस्तकाविषयी जागृतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना फेसबूक, वॉट्सेप यांचा वापर करणे, ४० मतदारसंघात सुदिसुक्तमधील कवितांचे वाचन आणि विवेचन, महाविद्यालयातही वाचन व विवेचन, वाघ यांना सार्वजनिक पुरस्कार देणे, पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढणे तसेच मडगाव आणि पणजीत महामेळावे घडवून आणणे या उपक्रमांचा समावेस आहे. 

सुदिरसूक्त ५ भाषांतूनसुदिरसक्त पुस्तकाचे महत्त्व कमी करण्याची धडपड जरी काही लोक राजकीय शक्तींना हातीशी धरून करीत असले तरी हे पुस्तक आता सर्वदूरपर्यंत पोहोचले असल्याची माहिती देविदास आमोणकर यांनी दिली. पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर आगुस्तो पिंटो हे करीत असून काम जवळ जवळ पूर्ण झालेले आहे. नारायण खराडे हे मराठीतून, रमिता गुरव या हिंदीतून आणि कल्पना बांदेकर या मालवणी भाषेतून भाषांतरीत करणार आहेत. म्हणजेच कोंकणीसह ५ भाषांतून सुदिरसूक्त उपलब्ध केल जाणार आहे.