शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्रे : गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. कॉँग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या विविध अभ्यासक्रमांतील अनुसूचित जमातीसाठीची ५० टक्के राखीवता रद्द झाल्याची गोष्ट मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यासाठी काही कारणे असल्याचे गावडे यांनी सांगितले. एक म्हणजे टक्केवारी आणि दुसरी गोष्ट या समाजातील विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमांबद्दल असलेली अनास्था. त्यासाठी जागृतीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेली किमान टक्केवारी मिळविण्यासाठी या समाजासाठी अभ्यास केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव शिरोडकर यांनी मांडला होता. तो विचाराधीन असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.