शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

राज्यातील बेकायदा रेती उपसा रोखा

By admin | Updated: September 13, 2015 03:05 IST

पणजी : रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी सशस्त्र पोलिसांचाही

पणजी : रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी सशस्त्र पोलिसांचाही वापर करण्यात यावा, असे या आदेशात म्हटले आहे. बेकायदा रेती उपशाविरुद्ध उत्तर गोव्यातील तीन नागरिकांनी हरित लवादाकडे धाव घेतली होती. लवादाचे न्यायाधीश व्ही. आर. किनगावकर आणि अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात यावी. असे प्रकार करणाऱ्यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे, असे म्हटले आहे. बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी सशस्त्र पोलिसांचाही वापर करण्यात यावा, असा आदेश लवादाने दिला आहे. उत्तर गोव्यात तुये येथे शापोरा नदीतून मोठ्या प्रमाणात रेती उपसा चालू असल्याचा दावा करून उत्तर गोव्यातील साईदास खोर्जुवेकर व इतर नागरिकांनी हरित लवादाकडे धाव घेतली होती. रेती उपशावर राष्ट्रव्यापी बंदी असताना पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या बेकायदा प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. बेकायदा रेती उपसा होणार नाही याची खबरदारी घेताना उत्तर गोवा जिल्हाधिकारी, खाण मंत्रालय, पर्यावरण खाते आणि इतर संबंधित सरकारी खात्यांकडून यंत्रणा उभारली जावी तसेच रात्रीची गस्तही घालावी. तसे प्रकार आढळल्यास रेती उपसा करणाऱ्या होड्या व वाहने जप्त करण्यात यावीत, असेही आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)