शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

देशातील श्रीमंतांच्या यादीत गोव्यातील एकमेव उद्योगपती श्रीनिवास धेंपो

By किशोर कुबल | Updated: October 27, 2023 15:16 IST

१८०० कोटींची संपत्ती

पणजी : देशातील श्रीमंतांच्या यादीत गोव्यातील एकमेव उद्योगपतीने स्थान मिळवले आहे. धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची १८०० कोटींची संपत्ती असून धनाढ्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक ८४० वा आहे.

श्रीनिवास धेंपो यांनी ‘३६० वन हेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट' मध्ये स्थान मिळवले आहे. धेंपो उद्योग समुहाचे एकेकाळी गोव्यात खाण व्यवसायावर साम्राज्य होते. धेंपो यांनी काही वर्षांपूर्वी त्यांनी खाणी विकल्या. गोवा कार्बन लिमिटेड आणि हिंदुस्तान फूड्सचे प्रवर्तक असून इतर अनेक कंपन्यांचे मालक आहेत. देवश्री या नावाने रिअल इस्टेट कंपनी ते चालवत आहेत. धेंपो यांच्या गोव्याबाहेर छत्तीसगढ वगैरे ठिकाणी खाणी आहेत.

मुकेश अंबांनी सर्वात जास्त श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती २०१९ मध्ये ३ लाख कोटी रुपयांवरून २०२३ मध्ये ८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, अदानी यांच्या संपत्तीत ६.१९ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे, जी आतापर्यंतची सर्वात मोठी वार्षिक संपत्तीतील घट आहे. १३१९ लोकांकडे आता १००० कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे