शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सत्तरीत माकडतापाचा उद्रेक

By admin | Updated: January 10, 2016 01:40 IST

वाळपई : सत्तरी तालुक्यात माकडताप फोफावत असून शनिवारी म्हाऊस गावात आणखी दोन रुग्ण सापडले असून

वाळपई : सत्तरी तालुक्यात माकडताप फोफावत असून शनिवारी म्हाऊस गावात आणखी दोन रुग्ण सापडले असून त्यात एकाची स्थिती गंभीर असल्याने त्याला गोमेकॉ बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत दहा जणांना माकडताप झाल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हाऊस, कोपार्डे व झर्मे गावातील अनेकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अजून आलेला नाही. गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाली गावात माकडतापाने सर्वांनाच भयभीत करून सोडले होते. त्यानंतर म्हाऊस व आता झर्मे व कोपार्डे गावात माकडताप फोफावत आहे. माकडतापाविषयी आरोग्य खात्यातर्फे जागृती शिबिराचे आयोजन करूनसुद्धा माकडतापाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. जंगलात गेल्यामुळे माकडतापाचा प्रादुर्भाव होतो, असे जागृती शिबिरात सांगण्यात येत असले, तरी या वर्षी माकडतापाची लागण झालेले रुग्ण हे कामानिमित्त जंगलात जाणाऱ्यांपैकी नाहीत. त्यामुळे माकडतापाचे मूळ कारण लक्षात न आल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. रुग्णांची संख्या वाढण्याची भीती लक्षात घेऊन मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर माकडतापाविषयी संशोधन करत आहेत, तर आरोग्य केंद्राचे डॉक्टर जागृती व उपचारासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. (प्रतिनिधी)