शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा-महाराष्ट्र हद्द सील करा; 'त्या' अपक्ष आमदाराचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 20:33 IST

गोव्यातील ‘कोविड १९’ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

पणजी : गोव्याचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गोवा-महाराष्ट्र हद्द सील करावी, अशी मागणी केली आहे. राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन करावे, असेही त्यांचे म्हणणे आहे. गोव्यात ‘कोविड १९’ पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालल्याने आणि महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्यांमध्येच अधिक पॉझिटिव्ह आढळत असल्याने पंतप्रधानांनी हस्तक्षेप करुन हद्द सील करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. राज्यात २०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. गोव्यासारख्या लहान राज्यात जेथे वैद्यकीय पायाभूत सुविधाही मर्यादित आहेत तेथे ही रुग्णसंख्या लक्षणीय आहे.आरोग्य क्षेत्रात काम करणाºयांना टेस्ट कीट तसेच अन्य संबंधित उपकरणे ताबडतोब पुरविली जावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मांगोरहिलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वास्कोत केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.रेल्वेचे डबे (कोच) खाटा घालून ‘कोविड’ उपचारार्थ वापरता येतील का, हे पहावे असेही खंवटे यांनी सूचविले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी