शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीवर युवकाचा सुरीहल्ला

By admin | Updated: January 5, 2016 02:07 IST

फोंडा : ख्रिश्चनवाडा-माशेल येथून हायस्कूलमध्ये जाणाऱ्या आठवीतील विद्यार्थिनीवर सोमवारी एका युवकाने सुरीहल्ला केला.

फोंडा : ख्रिश्चनवाडा-माशेल येथून हायस्कूलमध्ये जाणाऱ्या आठवीतील विद्यार्थिनीवर सोमवारी एका युवकाने सुरीहल्ला केला. सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने माशेल परिसरात खळबळ उडाली. संशयित युवकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असता तो मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. एल्स्टन स्टिवन टोरिस (रा. सांत इस्तेव्ह) असे त्याचे नाव असून त्याची रवानगी मनोरुग्णालयात केली आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणींसमवेत शाळेत निघाली असता, वाटेत दबा धरून बसलेल्या संशयिताने तिच्यावर हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने बावरलेल्या परिस्थितीत तिने प्रतिकार केला. मात्र, तिच्या हाताला व दंडाला जखमा झाल्या. तिने त्याच स्थितीत शाळेकडे धाव घेऊन शिक्षकांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. मागाहून मुलीचे वडील तसेच शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रघुवीर फडते व उपाध्यक्षा ज्योत्स्ना शिरोडकर, खजिनदार विनय गावकर, तसेच तिवरे-वरगाव पंचायतीचे सरपंच फ्रान्सिस लोबो आणि शाळेतर्फे शिक्षक नंदा भगत यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. मागाहून फोंडा पोलिसांनी संशयिताला शोधून काढून ताब्यात घेतले. निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी तपास करत आहेत. (प्रतिनिधी)