सावर्डे : साई गजानन सांस्कृतीक मंच, सावर्डे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार १ मे रोजी घेण्यात आली. यावेळी जमाखर्च हिशोबास मान्यता देण्यात आली. तसेच इतर अनेक विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. सदर सभा ज्येष्ठ कलाकार रणजीत काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यानंतर कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष: शाणू देसाई, उपाध्यक्ष: उमेश कुडाळकर, सचिव: दयानंद च्यारी, उपसचिव: समीर आर्सेकर, खजिनदार: निलेश नाईक, उपखजिनदार: अमरनाथ सावंत, सदस्य: प्रदीप देसाई, ज्ञानेश्वर नाईक, हरीष काकोडकर. ज्येष्ठ कलाकार रणजीत काकोडकर व ज्ञानेश्वर नाईक यांची यावेळी पथक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)ढँङ्म३ङ्म : 0605-टअफ-03कॅप्शन: शाणू देसाई
साई गजानन सांस्कृतीक मंच अध्यक्षपदी: शाणू देसाई
By admin | Updated: May 7, 2014 01:00 IST