शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण संस्कृती हीच गोव्याची ओळख: राज्यपाल पिल्लई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:11 IST

ग्रामीण भागातील वनसंपदा तसेच ग्रामीण संस्कृती हीच खरी गोव्याची ओळख आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई : ग्रामीण भागातील वनसंपदा तसेच ग्रामीण संस्कृती हीच खरी गोव्याची ओळख आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काल सत्तरीतील भेटीत केले.

राज्यपालांनी काल साखळी येथील दत्त मंदिर, भूमिका मंदिर पर्ये, मार्ले व डोंगुर्ली ठाणे येथील मंडळगिरो व कोळगिरो मंदिराला भेट दिली. त्या भेटीत त्यानी दोनशे वर्षे जुनी झाडांचा परिचय करून घेतला. त्याची ही भेट सैनिक दायज यात्रा अंतर्गत होती. पिल्लई यावेळी म्हणाले की, सत्तरीतील गावात अनेक अशी झाडे आहेत ती गेली अनेक वर्षे उभी आहेत. त्या झाडाची ओळख जाणून घेणे काळाची गरज आहे. मार्ले येथील झाडांची ओळख करून दिली. 

पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी राज्यपाल पिलाई यांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, सत्तरी असा तालुका आहे की, ज्या तालुक्यातील विविध गावात अनेक औषधी वनस्पती तसेच विविध गुणधर्म असलेली झाडे पहावयास मिळतात. सत्तरी हा औषधी गुणधर्म असलेला तालुका आहे. पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी यावेळी दोनशे ते तीनशे वर्षे असलेल्या झाडांची माहिती दिली. ठाणे डोंगुर्ली येथे असलेल्या जाभंळ, घोटींग व पिंपळ झाडांची माहिती दिली.

गोळा झाल्यावर जे पुस्तक येईल ते या भागातील लोकांना मोफत दिले, जाईल असे सांगितले. यावेळी सरपंच सरिता गांवकर, जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस व सरकारी अधिकारी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा